पंढरपूर(दि.22)बालाजी फुगारे
पंढरपूर येथील विजया भागवत कांबळे (वय७०) यांचे बुधवार (दि.२२) /रोजी हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक भागवत कांबळे यांच्या त्या पत्नी होत.तर पंढरपूर येथील पंढरपुरी अण्णा या ब्लॉगरचे आर्यन वंजारी यांच्या त्या आजी होत.
फोटो – विजया कांबळे
.jpg)
Post a Comment
0 Comments