Type Here to Get Search Results !

युवराज गायकवाड यांचे निधन.

चळे (दि.17).बालाजी फुगारे.

 


       चळे तालुका पंढरपूर येथील प्रगतशील शेतकरी युवराज हरी गायकवाड (वय38)यांचे अल्पशाआजाराने उपचारादरम्यान मंगळवार दिनांक 17 रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.

    मागील तीन ते चार दिवसांपासून त्यांच्यावरती सोलापूर येथे उपचार सुरू होते. त्यांचा अंत्यविधी रात्री 11 वाजता चळे येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.त्यांच्या आई,वडील,भाऊ,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments