Type Here to Get Search Results !

विठ्ठलचे माजी संचालक आण्णासाहेब मोरे यांचे निधन

चळे(दि.21)बालाजी फुगारे.

 चळे तालुका पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व चळे गावचे जेष्ठ नेते, चळे ग्रामपंचायचे माजी सरपंच आण्णासाहेब तायाप्पा मोरे( वय ९७ )यांचे रविवार (दि.21)रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली असा परिवार आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलदादा मोरे यांचे ते वडील होत. सकाळी 9 वाजता चळे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.

                 फोटो ओळ – आण्णासाहेब मोरे.

Post a Comment

0 Comments