चळे(दि.31) - बालाजी फुगारे
कोंढारकी तालुका पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर गणपत ताटे देशमुख (वय97) यांचे सोमवार दिनांक 30 रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,नातवंडे, परतोंड असा मोठा परिवार आहे.
गोपाळपूर येथील सिद्धनाथ इंजिनिअरिंग गॅरेज तुकाराम ताटे देशमुख व कोंढारकी येथील माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व अनवली येथील विठ्ठल इंडस्ट्रीचे मालक हनुमंत ताटे यांचे ते वडील होत.
फोटो - मुरलीधर ताटे- देशमुख.

Post a Comment
0 Comments