पंढरपूर (दि.2) प्रतिनिधि.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दि.2 अंतरवाली सराटी येथे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथदादा भालके यांनी दि .2 रोजी भेट घेतली आहे.
या वेळी मनोज जरांगे पाटील यांचा भगिरथदादा भालके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.यावेळी भगीरथ भालके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचीही यावेळी भेट घेतली.


Post a Comment
0 Comments