Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्ह्यात ईद ची सुट्टी सोमवारीच.



सोलापूर,( दि14) - प्रतिनिधि.

       सोमवार 16 सप्टेंबर रोजी असणारी ईद ए मिलादची शासकीय सुट्टीत सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे शासकीय सुट्टी सोलापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजीच आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात दिली आहे. काही ठिकाणी सोमवारची सुट्टी रद्द करून ती बुधवारी करण्यात आली होती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. सोमवारी प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे आता तो संभ्रम दूर झाला आहे.

Post a Comment

0 Comments