चळे( दि.18) बालाजी फुगारे.
चळे ता. पंढरपूर येथील आनंद हेल्थ क्लिनिक येथे गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुळव्याध भगंदर फिशर मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती आनंद योग हॉस्पिटलचे डॉ.सुहास मोरे यांनी दिली आहे.
या शिबिरामध्ये सोलापूर येथील मुळव्याध भगंदर तज्ञ डॉक्टर विश्वजीत रजपूत यांच्याद्वारे रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी 97 64 38 59 85 व 90 67 09 89 71 या क्रमांकावर ती नाव नोंदणी करण्याचे आवाहन आनंद योग हॉस्पिटलचे डॉ.सुहास मोरे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments