पंढरपूर (दि.13).बालाजी फुगारे
पंढरपूर येथील हृदयस्पंदन क्लिनिक तर्फे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिना दिवशी रोजी गरजू रुग्णांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पंढरपूर येथील प्रसिद्ध स्पंदन क्लिनिकतर्फे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिना निमित्त सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती हृदयस्पंदन क्लिनिकचे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच या शिबिरामध्ये ब्लड शुगर,रक्तदाब,ECG या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.रक्त तपासणी वरती 50% सूट व केवळ 500 रुपये मध्ये 2D ECHO तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी हृदयरोग तज्ञ डॉक्टर बसवराज सुतार हे उपलब्ध असणार आहेत.
तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा नाव नोंदणीसाठी 77 77 98 30 43 या क्रमांकावर ती संपर्क साधावा.
हॉस्पिटलचा पत्ता - राहिरकर बिल्डिंग,चंकेश्वर मेडिकल जवळ, सावरकर चौक,पंढरपूर.

Post a Comment
0 Comments