Type Here to Get Search Results !

चळे लोकसभेला बूथ निहाय झालेले मतदान

सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांचा दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा  काढत विजय मिळवला आहे. प्रणिती शिंदे यांना पंढरपूर आणि मोहोळ मतदार संघात चांगले मताधिक्य मिळाल्याने त्यांना निर्णायक आघाडी घेता आली.मोहोळ मतदार संघातील चळे येथील लोकसभेला पहिल्या तीन उमेदवारांना झालेला मतदान

भाजप उमेदवार राम सातपुते

297 =92

298=175

299=155

300=162

एकूण=517


काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे

297=480

298=537

299=491

300=559

एकूण=2104


वंचित उमेदवार अतिश बनसोडे

297=149

298=25

299=85

300=04

एकूण =263

Post a Comment

0 Comments