चळे(दि.19) चळे प्रतिनिधी.
चळे तालुका पंढरपूर येथे शनिवार दि.20जानेवारी रोजी सकाळी 11वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.वाळू घाट निश्चित करण्याकरता नकारात्मक ग्रामसभा ठराव बाबत ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे.ही विशेष ग्रामसभा पंढरपूर उपविभागीय अधिकारी,पंढरपूर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर विशेष ग्रामसभेत ग्रामस्थ,पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत चळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments