आंबे (प्रतिनिधी) (दि.17)
आंबे ता.पंढरपूर येथील विलास (कृष्णाजी) ज्ञानेश्वर शिंदे यांचे अल्पशा आजाराने बुधवार(दि.17)रोजी आंबे येथे निधन झाले.ते माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे विश्वासू सहकारी होत.तसेच त्यांनी आंबे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपदही भूषवले होते.
त्यांच्या
पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.टॉपर्स अकॅडमी पंढरपूरचे संचालक प्रताप शिंदे सर यांचे ते वडील होते.

Post a Comment
0 Comments