चळे(प्रतिनिधि)
चळे तालुका पंढरपूर येथील दत्तात्रय हरी वाघ यांचे गुरुवार (दि.11) रोजी उपचारादरम्यान निधन झाले.मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,आई,भाऊ असा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे राज्य संघटक मोहन वाघ सर यांचे ते मोठे बंधू होत.
दत्ता महाराज हे निरंकारी मिशन मध्ये सक्रिय सदस्य होते.दत्ता महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐💐💐

Post a Comment
0 Comments