चळे (प्रतिनिधी)
चळे तालुका पंढरपूर येथील रखमाबाई तुळशीराम गायकवाड (वय79) यांचे रविवार दि.20ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक,मुलगा,दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे.
चळे येथील प्रगतशील शेतकरी बाळू तुळशीराम गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment
0 Comments