Type Here to Get Search Results !

भामाबाई गोवे यांचे निधन


 चळे(दि.2) बालाजी फुगारे 

  चळे तालुका पंढरपूर येथील भामाबाई दिगंबर गोवे(वय 65)यांचे मंगळवार (दि.2)रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष बालाजी गोवे यांच्या त्या मातोश्री होत. 


फोटो – भामाबाई गोवे 

Post a Comment

0 Comments