चळे(दि.19)बालाजी फुगारे
चळे तालुका पंढरपूर येथील पोतराज महादेव शेका सोनटक्के(वय 65) यांचे शनिवार (दि.19)रोजी आकस्मित निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुले असा परिवार आहे.चळे ग्रामपंचायत चे माजी सरपंच पती रणजीत सोनटक्के यांचे वडील होत.अंत्यविधी सकाळी 11 वाजता चळे येथील स्मशानभू येथे होणार आहे.
फोटो – महादेव सोनटक्के.

Post a Comment
0 Comments