पंढरपूर ( दि.5) बालाजी फुगारे
पंढरपूर येथील धीरज दिलीप गोरे वय 28यांचे बुधवार(दि.5)रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्याची अंत्ययात्रा पंढरपूर येथील कंडरे जिम,सुपर बजार पाठीमागील त्यांच्या राहते घरापासून निघणार आहे.अंत्यविधी गोपाळपूर येथील स्मशानभूमी येथे रात्री 10 वाजता होणार आहे.धीरज यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धीरज हे शेगाव दुमाला ता.पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका जयश्री राऊत- गोरे यांचा मुलगा होत.धीरज यांच्या पश्चात,पत्नी,एक मुलगा,आई,वडील असा परिवार आहे.धीरज यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो - धीरज गोरे

Post a Comment
0 Comments