चळे(दि.18) बालाजी फुगारे
मुंढेवाडी ता. पंढरपूर येथील सीताराम बजरंग मोरे वय 73 यांचे बुधवार दि.18 रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,दोन मुले,असा परिवार आहे. मुंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी राहुल मोरे यांचे ते वडील होत.
फोटो - सीताराम मोरे
Post a Comment
0 Comments