Type Here to Get Search Results !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत पाटील यांना जाहीर पाठिंबा

पंढरपूर (दि.12)प्रतिनिधि.


        माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी रंगत आली असून प्रचार उत्तरांमध्ये जात असताना अभिजीत पाटील यांना मोठा पाठिंबा मिळत आहेत. माजी जिल्हा परिषदेचे भारत शिंदे व संजय कोकाटे यांनी नुकताच अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

    आज सकाळी भीमानगर येथे स्वाभिमानाची बैठक झाली, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा काटा व उच्चांकी दर देण्याचे तीन वर्षे झाली काम करत असलेले अभिजीत आबा पाटील यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय झाला आहे.



यावेळी स्वाभिमानीचे नेते विठ्ठलचे संचालक सचिन पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ पाटील, युवा नेते प्रशांत पाटील, अजिनाथ पराबत, प्रताप पिसाळ, सत्यवान गायकवाड, अतकर सर, विष्णु कुंभार,आबा कुंभार तसेच संजय बाबा कोकाटे, नितीन बापू कापसे, बाळासाहेब पाटील यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments