Type Here to Get Search Results !

भामाबाई गायकवाड यांचे निधन.

 चळे.(दि.)15.बालाजी फुगारे.

    चळे तालुका पंढरपूर येथील भामाबाई सखाराम गायकवाड (वय 80)यांचे अल्पशा आजाराने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा.निधन झाले.त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता चळे येथील स्मशानभूमी मध्ये होईल. दिवंगत माजी सैनिक सखाराम गायकवाड यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, दोन मुले,सूना नातवंडे असा परिवार आहे.


फोटो - भामाबाई गायकवाड.

Post a Comment

0 Comments