Type Here to Get Search Results !

श्री दर्लिंग विद्या मंदिरचा 10 वी चा निकाल 100%, निकालामध्ये मुलींनी मारली बाजी.

चळे (दि.27).प्रतिनिधी - बालाजी फुगारे.

        चळे तालुका पंढरपूर येथील श्री दर्लिंग विद्या मंदिर या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, यामध्ये मुलींनी गुणवत्ता यादीमध्ये बाजी मारली आहे.प्रथम क्रमांक वाघ स्वरांजली रामचंद्र 87.20%,द्वितीय क्रमांक कुंभार धनश्री नागनाथ-87.00%,तृतीय क्रमांक-शिखरे कोमल सोमनाथ-85.20%

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड,प्राचार्य जे.बी,गायकवाड,पर्यवेक्षक टी.एम्.भोसले यांनी अभिनंदन केले

.


Post a Comment

0 Comments