आप्पासो मोरे यांचे निधन
चळे(दि.23)प्रतिनिधी
चळे तालुका पंढरपूर येथील आप्पासो मारुती मोरे - पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि.23रोजी उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्यावर पुणे येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना, नातवंडे,जावई असा परिवार आहे.चळे ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय मोरे पाटील यांचे ते वडील होत.
Post a Comment
0 Comments