चळे((दि.८) प्रतिनिधी
राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान अंतर्गत चळे तालुका पंढरपूर येथील पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने शनिवार दि.9 डिसेंबर रोजी चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरड वस्ती या सकाळी10 वा. ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चळे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ कराळे यांनी दिली आहे.
जे जनावर वेळेवर माजावर येत नाही,माज दाखवत नाही,वांरवार उलटत आहे,गर्भ धारणा होत नाही,अश्या पशूपालकांनी आपली जनावरे शिबिरात घेवून यावीत व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ही डॉ.कराळे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments