Type Here to Get Search Results !

प्रकाश पाटील यांचे निधन.

चळे (दि.22) - प्रतिनिधि 

कोंढारकी ता.पंढरपूर येथील प्रकाश हरी पाटील (वय61) यांचे शुक्रवार (दि.22) सकाळी 6 वा. अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सूना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. कोंढारकी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अतुल पाटील यांचे ते वडील होत.

फोटो ओळ - प्रकाश पाटील.


Post a Comment

0 Comments