Type Here to Get Search Results !

आयुब शेख यांचे निधन.


पंढरपूर (प्रतिनिधी)

 पंढरपूर येथील आयुब आजोंमदिन शेख(वय९०)यांचे गुरुवार(दि .३१)रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना, नातवंडे असा परिवार आहे.आरोग्य उपकेंद्र चळे येथील आरोग्यसेवक रियाज शेख यांचे ते वडील होत.



Post a Comment

0 Comments