Type Here to Get Search Results !

भागवत गायकवाड यांचे निधन

 चळे(दि.8) बालाजी फुगारे 

चळे तालुका पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक भागवत दादू गायकवाड(वय 100) यांचे शुक्रवार (दि.8)रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात 1 मुलगा 4 मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे.चळे येथील प्रगतशील शेतकरी व चळे विविध सेवा सहकारी संस्था नंबर एकचे माजी चेअरमन सुब्राव(तात्या) गायकवाड यांचे ते वडील होत.

 भागवत गायकवाड यांच्यावर शुक्रवार द.8 रोजी 2.30 वाजता चळे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहे.

फोटो - भागवत गायकवाड.




श्री.सुबाव भागवत गायकवाड यांचे वडील भागवत दादू गायकवाड यांचे निधन झाले आहे. 

अंत्यविधी चळे येथे दुपारी २.३० वाचता आहे. 

भावपूर्ण श्रद्धांजली नाना.

Post a Comment

0 Comments