Type Here to Get Search Results !

औदुंबर मोरे यांचे निधन

चळे (दि.25) बालाजी फुगारे 

      चळे ता. पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक औदुंबर(बापू) तायाप्पा मोरे (वय 83) यांचे.अल्पशा आजाराने मंगळवार (दि.25) रोजी रात्री निधन झाले.अंत्यविधी बुधवार दिनांक चळे– पंढरपूर रोडवर(सुरेश तात्यांच्या शेतजवळ) सकाळी 9 वाजता होणार आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना नातवंडे, नातवंडे असा परिवार आहे. ते चळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व श्रीराम पतसंस्थेचे संस्थापक भास्करराव मोरे,सामाजिक कार्यकर्ते रमेशकाका मोरे, सुरेशतात्या मोरे यांचे वडील होत. 

                       फोटो ओळ – औदुंबर मोरे

Post a Comment

0 Comments