पंढरपूर (दि.1) – बालाजी फुगारे
पाटकळ ता.मंगळवेढा येथील द्रौपदी महादेव कदम यांचे शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,सुना,नातवंडे,जावई असा परिवार आहे.त्या पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश कदम यांच्या त्या मातोश्री होत.अंत्यविधी पाटकळ तालुका मंगळवेढा येथे होणार आहे.
फोटो – द्रौपदी कदम.

Post a Comment
0 Comments