चळे(दि. 7) बालाजी फुगारे.
चळे तालुका पंढरपूर येथील शेतकरी बळीराम बाबासाहेब गायकवाड(वय51) यांचे मंगळवार दि. 7 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
अंत्यविधी दुपारी 12.30 वाजता सुस्ते पाणवठा येथे होणार आहे.

Post a Comment
0 Comments