Type Here to Get Search Results !

रुपाली घोडके यांचे निधन

 चळे(दि. 16) बालाजी फुगारे 

चळे तालुका पंढरपूर येथील  रूपाली बाळू घोडके(वय 42) यांचे गुरुवार(दि.16) रोजी अल्पशा आजाराने उपचारदम्यान निधन झाले..दुपारी 2 वाजता त्यांच्यावर चळे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.वृत्तपत्र विक्रेता बाळू घोडके यांच्या त्या पत्नी होत.



  फोटो – रुपाली घोडके.

Post a Comment

0 Comments