Type Here to Get Search Results !

भागीरथी मोरे यांचे निधन

चळे(दि.6) - बालाजी फुगारे.

 चळे तालुका पंढरपूर येथील भागीरथी मोहन मोरे(वय 70) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार(दि.6) रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,तीन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे.अन्नपूर्णा बेकरी चे सोमनाथ मोरे यांच्या त्या आजी होत.



फोटो ओळ - भागीरथी मोरे.

Post a Comment

0 Comments