चळे (प्रतिनिधी)
चळे तालुका पंढरपूर येथील पंचायत समिती पंढरपूर चे माजी सभापती माणिक (बापू) शत्रुघ्न बनसोडे यांचे गुरुवार दि.९नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment
0 Comments